Padma Awards: 125 वर्षीय स्वामींचा मोदींसह राष्ट्रपतींना दंडवत | Sakal |
काशीचे 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या स्वामी शिवानंद यांच्या कृतीने सारेच भारावून गेले. पुरस्कारासाठी पुढे आलेल्या स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दंडवत घातला. भारतीय जीवन पद्धती आणि योगाच्या प्रसारासाठी आपले आयुष्य घालवलेल्या स्वामींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय
#PadmaAwards #SwamiShivanand #NarendraModi #RamNathCovind #Maharashtra